Sunday, May 10, 2020

सर्व श्रेय तुझं आहे नितीन धन्यवाद
तिळवे भांडारमधला तुकाराम वाणी आणि साक्षात महान संत संत तुकाराम ह्यांच्या भेटींचे वृत्तांत श्रीधर तिळवे

जोतिबा  फुले दोन वर्षांपूर्वीची पोस्ट

सर्ग पहिला दुसरा तिसरा चौथा
सर्ग पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहावा अकरावा
विभाग  पहिला दुसरा तिसरा चौथा
विभाग  पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहावा अकरावा

लॉकडाऊननंतरच्या घरातल्या कविता
----------------------------------------------------------------

आता कुठला कवी स्वतःचा पहिला कवितासंग्रह प्रकशित तोही  पॉप्युलर प्रकाशनाकडून होत असतांना गैर हजर राहतो ? त्यामुळं त्यांनाच काय कुणालाही मी सणकी किंवा विक्षिप्त वाटणं साहजिकच आहे फॉर्मॅलिटी मला जमल्या नाहीत असो
-----------------------------------------------------------

शेअरचा ऑप्शन मी ओपनच ठेवलेला असतो पण तो अनेकदा गायब होतो त्यामागील कारणांचा मला अंदाज आहे माझे अनेक मित्र आपोआपच अनफ्रेंड होतात आणि त्यांचा फोन आला कि मला कळतं कि ते अनफ्रेंड झालेत मग फ्रेंड रिक्वेस्ट पुन्हा पाठवणे सुरु ! असो ! ह्या पोस्टचा शेअर ऑप्शन खुला आहे पण तो दिसत नसेल तर मी खांदे उडवण्यापलीकडे मी काहीच करू शकत नाही शेवटी ज्याची मालकी त्याची हलगी !
श्रीधर
-----------------------
दुसऱ्यांनी लिहलेली उत्तरे कॉपी करून तुम्ही परीक्षेत पास होऊ शकता आयुष्यात नाही